शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लाहोरमध्ये डॉक्टरांचं उपोषण,त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर 

By meghana.dhoke | Updated: April 21, 2020 16:10 IST

कोरोनाच्या लढाईत आम्हीच सुरक्षित नाही, किती काळ असं चालायचं असा डॉक्टरांचा सरकारला सवाल

ठळक मुद्देप्राधान्यक्रम चुकला शासनाचा की काय होतं, याचं हे विदारक चित्र आहे.

डॉक्टर उपोषणाला बसलेत आणि म्हणत आहेत की, तसंही आम्ही मरणारच आहोत तर उपोषणनं मरू, पण निदान आमचं म्हणणं ऐका!लाहोर-पाकिस्तानचं हे चित्र आहे.एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, दुसरीकडे डॉक्टरांकडे काही साधनं नाहीत. पीपीई नाहीत. आवश्यक ती उपचार यंत्रणा नाही.ते दद्या म्हंटलं तर सरकार ऐकत नाही, गेल्याच आठवडय़ात कराचीत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना अटक झाली, लाठीचार्ज करण्यात आला.आता पंजाब प्रांतात आणि लाहोरमध्ये डॉक्टर आणि सहायक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.24 तासांचं उपोषण होतं, ते वाढवू असं म्हणत या डॉक्टरांनी जनतेसमोर आपली बाजू ठेवणारा एक व्हीडीओ ठेवला. जो मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला.मात्र सरकारमधल्या एका मंत्र्यानं तर असंही विधान केलं की, डॉक्टर आता अडवणूक करत आहेत, पगार वाढवून द्या म्हणून हे आंदोलन सुरु आहे, बाकी या उपोषणाला काहीच अर्थ नाही.मात्र हे सारं खोटं आहे आपण फक्त पीपीई, उत्तम साधनं, डॉक्टर आणि कर्मचा:यांसाठी सुरक्षा साधनं आणि या कोरोना लढाईत कुणी डॉक्टर दगावला ( एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहेच.) तर त्याला ‘शहीद’ दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे, असं यंग डॉक्टर्स असोसिएशन ही डॉक्टरांची  संस्था सांगते.एकीकडे आण्विक ताकद असल्याच्या गमजा दुसरीकडे देशात डॉक्टरांची ही गत, प्राधान्यक्रम चुकला शासनाचा की काय होतं, याचं हे विदारक चित्र आहे.