शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडमध्ये लहान मुलांवर होणार कोरोना लसीचे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 05:05 IST

आॅक्सफर्ड विद्यापीठ करणार संयुक्तरित्या प्रयोग

लंडन : कोरोना विषाणूचा संसर्ग प्रौढांबरोबर लहान मुलांना झाला आहे. त्यामुळे या संसर्गाला प्रतिबंध करण्याकरिता लहान मुलांसाठीही लस शोधून काढणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी इंग्लंडमध्ये शाळा, बालवाड्या सुरू झाल्यानंतर त्यातील ५ ते १२ वर्षे वयोगटातील निवडक लहान मुलांवर लस टोचून प्रयोग करण्याचे आॅक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेसा पीएलसी यांनी संयुक्तरीत्या ठरविले आहे.लहान मुलांना लस टोचल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता संशोधक घेणार आहेत.कोरोना लसीचे बालकांवर प्रयोग नको असेही मत इंग्लंडमध्ये सध्या मांडले जात आहे. याबाबत लंडन स्कूल आॅफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेच्या व्हॅक्सिन सेंटरमधील प्राध्यापक बीएट कम्पमॅन यांनी सांगितले की, कोरोनासारख्या घातक आजारावर लहान मुलांसाठी प्रतिबंधक लस असणे आवश्यक आहे की नाही याचा पालकांनीच विचार करावा. कोरोनावरील लसीसाठी जगातील इतर लोक आपले योगदान देत असताना आपण व आपल्या पाल्याने शांत बसून राहायचे का याचाही पालकांनी विचार केला पाहिजे.पालक भयभीतआपल्या पाल्यांवर प्रयोग होणार या विचारांनी बालकांचे पालक निराश व भयभीत झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गाची लहान मुलांना फारशी लागण झालेली नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग फैलावण्यामध्ये ही मुले नेमकी कशा पद्धतीने भूमिका बजावतात, याचा अभ्यास अद्याप झालेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या