शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

20 हजार डॉलर्समध्ये विकली गेली हिटलरकडील ' माईन काम्फ'ची कॉपी

By admin | Updated: March 21, 2016 11:03 IST

जर्मनीतील हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या ' माईन काम्फ' या आत्मचरित्राच्या पर्सनल कॉपीचा लिलाव करण्यात आला असता तब्बल २० हजार डॉलर्सना ते विकत घेण्यात आले.

ऑनलाइन लोकमत - 
वॉशिंग्टन,  दि. २१ - जर्मनीतील हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या ' माईन काम्फ' या आत्मचरित्राच्या पर्सनल कॉपीचा लिलाव करण्यात आला असता ते तब्बल २० हजार डॉलर्सना (13 लाख 73 हजार रुपये)  विकले गेले.  हिटरलने कारागृहात असताना हे पुस्तक लिहिलं होतं. अलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शनमध्ये या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला. महत्वाचं म्हणजे हिटलरने स्वत: या पुस्तकाची खरेदी केली होती.
 
'माईन काम्फ' हे पुस्तक पहिल्यांदा 1924 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. या पुस्तकात हिटलरने आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दलं तसेच जनेतबद्दल असणारा द्वेष तसंच त्यांना नष्ट करण्यासाठी आपण रचलेली रणनीती याबद्द्ल सविस्तरपणे लिहिले होते.  
काही दिवसांपूर्वी या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला असता तब्बल 20 हजार डॉलर्स देऊन अमेरिकेतील एका व्यक्तीने हे पुस्तक विकत घेतले. दरम्यान प्रत्यक्ष सहभागींशिवाय ऑनलाईन वा फोनच्या माध्यमातूनही काही लोक या लिलावात सहभागी झाले होेते.
अमेरिकी सैन्याला दुस-या महायुद्धाच्या शेवटी 2 मार्च 1945 रोजी हे पुस्तक अॅडॉल्फ हिटलरच्या अपार्टमेंटमध्ये सापडलं होतं. त्या पुस्तका;च्या पहिल्या पानावर " 2 मार्च 1945 रोजी अॅडॉल्फ हिटलरच्या अपार्टमेंटमधून" असं लिहून 11 अधिका-यांनी सही केली होती.