शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शी जिनपिंगसाठी घटनादुरुस्तीचा घाट, कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:46 IST

चीनचे विद्यमान शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्या पदावर बेमुदत राहता यावे यासाठी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय समितीने केला आहे.

बीजिंग : चीनचे विद्यमान शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्या पदावर बेमुदत राहता यावे यासाठी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्टपक्षाने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय समितीने केला आहे.चीनच्या राज्यघटनेनुसार कोणालाही राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदावर प्रत्येकी पाच वर्षांच्या दोन लागोपाठच्या कालखंडांखेरीज जास्त काळ राहता येत नाही. शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदाचा पाच वर्षांचा पहिला कालखंड संपत आला आहे. येत्या ५ मार्चपासून सुरु होणाºया चीनच्या संसद अधिवेशनात शी यांची पुन्हा पाच वर्षांसाठी राष्ट्राध्यक्षपदी निवड होणे नक्की आहे. चीनची संसद ‘रबर स्टँप’सारखी असून तिच्यात शी समर्थकांचे भारी बहुमत आहे.शीन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने प्रस्तावित घटनादुरुस्तीविषयी त्रोटक घोषणा केली. त्यानुसार राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षपदांसाठी सध्या असलेली लागोपाठ दोन कालखंडांची कमाल मर्यादा दूर करण्याचा प्रस्ताव कम्युन्स्टि पक्षाच्या केंद्रीय समितीने केली आहे. शी पक्षप्रमुखही आहेत आणि संसदेतही त्यांच्या समर्थकांचे प्राबल्य आहे, हे पाहता शी यांना पाच वर्षांच्या दुसºया कालखंडानंतरही राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्याचा मार्ग सुकर असल्याचे मानले जाते.

टॅग्स :chinaचीन