शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाला दिलासा

By admin | Updated: December 21, 2014 02:14 IST

येथील एका संघराज्य न्यायालयाने काँग्रेस पक्षाविरोधातली १९८४ च्या शीख मानवाधिकार उल्लंघनासंदर्भातील एक याचिका फेटाळून लावली आहे.

न्यूयॉर्क : येथील एका संघराज्य न्यायालयाने काँग्रेस पक्षाविरोधातली १९८४ च्या शीख मानवाधिकार उल्लंघनासंदर्भातील एक याचिका फेटाळून लावली आहे. मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकरण हे अमेरिकेशी संबंधित नसल्याचेही न्यायालयाने एका मानवाधिकार संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत स्पष्ट केले.अमेरिकेच्या सेकंड सर्किट कोर्ट आॅफ अपीलच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने यावरील सुनावणी केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेली दंगल व हत्याकांडासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा दावा करणारी ‘शीख फॉर जस्टिस’ची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.पीठाने स्पष्ट केले की, दंगलीस काँग्रेसचे नेते जबाबदार असल्याचा याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे असे म्हणावयाचे झाल्यास, हे असे कृत्य आहे की, जे भारतीय नागरिकांविरोधात अन्य भारतीय लोकांनी केले आहे. या तर्कानुसार, अशा प्रकारच्या दाव्यांवर विचार करणे हे आमच्या अधिकारात येत नाही.(वृत्तसंस्था)दरम्यान, संघटना यासंदर्भात पुन्हा खटला दाखल करणार असल्याचे शीख आॅफ जस्टिसचे कायदेविषयक सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नून यांनी सांगितले.न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस पक्षाचे वकील रवी बत्रा यांनी सांगितले की, खटला चुकीचा असल्याचे संघटनेने मान्य करायला हवे आणि आता येथेच या प्रकरणाला पूर्णविराम द्यावा.