शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

...तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 21:50 IST

सुन्नी दहशतवाद्यांना लगाम न घातल्यास इराण पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करेल, असा धमकीवजा इशाराच इराणनं पाकिस्तानला दिला

ऑनलाइन लोकमततेहरान, दि. 8 - इराणनं पाकिस्तानला दहशतवादावर अंकुश ठेवण्याची सूचना केली आहे. पाकिस्ताननं सुन्नी दहशतवाद्यांना लगाम न घातल्यास इराण पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करेल, असा धमकीवजा इशाराच इराणनं पाकिस्तानला दिला आहे. सुन्नी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर इराणी सुरक्षा बल असल्याचा आरोप इराणनं केला आहे. सरकारी न्यूज एजन्सी IRNA यांच्या मते, आम्ही नेहमीच ही स्थिती सहन करणार नसल्याचा इशारा सेना प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाकरी यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 10 इराणी सुरक्षा जवान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या हातून मारले गेले होते. पाकिस्तानमधल्या जैश अल अदल नावाच्या सुन्नी दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या आतून लांबपर्यंत मारा करणा-या बंदुकांनी इराणी जवानांना लक्ष्य केल्याचा आरोप इराणनं केला आहे. मोहम्मद बाकरी म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की पाकिस्तानी अधिकारी सीमा रेषेवर स्वतःचं नियंत्रण ठेवतील. तसेच दहशतवाद्यांना अटक करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करतील. मात्र जर दहशतवादी हल्ला असाच सुरू राहिला, तर दहशतवाद्यांचे अड्डे कुठेही असले तरी ते नेस्तनाबूत करू. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जारेफ यांनी गेल्याच आठवड्यात पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडे सीमेवर गस्त वाढवण्याचा आग्रह धरला होता. पाकिस्ताननं इराणला विश्वास दिला आहे की, तो नियंत्रण रेषेवर अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करेल.