शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

युनो राबविणार व्यापक मोहीम

By admin | Updated: April 27, 2015 23:16 IST

संयुक्त राष्ट्र संघटना अर्थात युनो भूकंपग्रस्त नेपाळसाठी व्यापक पातळीवर मदत मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे.

जिनिव्हा : संयुक्त राष्ट्र संघटना अर्थात युनो भूकंपग्रस्त नेपाळसाठी व्यापक पातळीवर मदत मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे. युनोशी संलग्न संयुक्त राष्ट्र अन्नधान्य संस्थेचे पहिले विमान मंगळवारी नेपाळला पोहोचेल.संयुक्त राष्ट्र जागतिक अन्नधान्य कार्यक्रमाचे प्रवक्ता एलिजागेथ बेयर्स यांनी सांगितले की, हा प्रचंड मोठा कार्यक्रम असेल. नेपाळमधील ही सर्वांत मोठी विनाशकारी आपत्ती आहे, असे मानले जाते.नेपाळमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असून या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या संस्थेद्वारे परिसरातील सर्व भांडारांमध्ये समन्वय साधला आहे. रविवारी अन्नधान्य घेऊन येथून पहिले विमान नेपाळला रवाना झाल्याचे बेयर्स यांनी सांगितले.वैद्यकीय साहित्यास प्राधान्यसंयुक्त राष्ट्र नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात मदत पोहचविण्यासाठी लवकरच आपत्कालीन आवाहन मोहिम सुरू करणार आहे. संघटनेचे विशेषतज्ज्ञ मदतीशी संबंधित गरजांच्या मुल्यांकनासाठी शनिवारी काठमांडूला दाखल झाले होते. निवारा आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवणे हे संघटनेच्या प्राधान्यक्रमावर असेल.जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, तीन महिन्यापर्यंत नेपाळमध्ये ४० हजाराहून अधिक लोकांच्या आरोग्य गरजा भागविण्यासाठी अगोदरच वैद्यकीय पथक पाठविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)४काठमांडू : सुमारे १० लाख मुलांना नेपाळमधील भूकंपाचा मोठा फटका बसला असून यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेशी संलग्न युनिसेफच्या प्रवक्त्याने सांगितले. हजारो नेपाळींना उघड्यावर वा तंबूत रात्र काढावी लागत आहे. पाण्याशी संबंधित रोग आणि संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर कार्यकर्ते लक्ष ठेवून असल्याचे युनिसेफद्वारे सांगण्यात आले. सध्याच्या माहितीनुसार भूकंपाचा आतापर्यंत तब्बल १० लाख मुलांना फटका बसला आहे. ४स्वच्छ पाणी आणि शौचालयाची व्यवस्था पुरविणे हा आमच्या अजेंड्यावरील पहिला मुद्दा आहे. देशात सध्या पाणी आणि अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा आहे, असे युनिसेफने सांगितले.