शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

‘हवामान बदलाचा बोजा सर्वानी मिळून पेलावा’

By admin | Updated: December 13, 2014 02:46 IST

भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशांनाही या आव्हानाच्या निवारणात महत्त्वाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे.

लीमा : कार्बन उत्सजर्न घटवण्यात औद्योगिक देशांनी मोठी भूमिका बजावायलाच हवी. तथापि भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशांनाही या आव्हानाच्या निवारणात महत्त्वाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे. हवामान बदलाच्या मुकाबल्याचे ओङो सर्वानी मिळून पेलण्याचे आवाहनही त्यांनी जागतिक नेत्यांना केले. 
पेरूची राजधानी लीमात सुरू असलेल्या  संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील परिषदेत केरी बोलत होते. या परिषदेला 19क् हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. हवामान बदल व त्याचे विध्वसंक परिणामांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह लावणा:या अमेरिकी राजकारण्यांना फटकारताना केरी म्हणाले की, ‘तुम्हाला यासाठी पीएच.डी.ची आवश्यकता नाही. जग बदलण्यास एव्हाना सुरवात झाली असून तुम्हाला त्याकडे केवळ लक्ष देण्याची गरज आहे. 
कोणताही एकटा देश एवढेच नाहीतर अमेरिकाही एकटय़ाने ही समस्या सोडवू शकणार  नाही. ते बोलण्याएवढे सोपे नाही, असेही ते म्हणाले. जर अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाने डझनभर झाडे लावली. जर आम्ही येनकेनप्रकारे देशातील कार्बन उत्सजर्न थांबवू शकलो तर? तर काय? हे देखील जगाच्या इतर भागातून होणारे कार्बन उत्सजर्नाचे परिणाम रोखण्यास पुरेसे नाही. चीन किंवा भारत या दोघांपैकी कोणी एकाने उत्सजर्न शुन्य स्तरावर आणले तरी परिस्थिती बदलणार नाही. 
(वृत्तसंस्था)