शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमध्ये ख्रिश्चनांच्या बसवर हल्ला

By admin | Updated: May 26, 2017 16:39 IST

मध्य इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन्सच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

 ऑनलाइन लोकमत

इजिप्त, दि. 26- मध्य इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन्सच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.  दक्षिण काहिरापासून 250 किमीवर असणाऱ्या मिन्या प्रांतांत ही घटना घडली आहे. कॉप्टिक ख्रिश्चन असलेली बस चर्चमध्ये जात असताना ही घटना घडली आहे. खरंतर या महिन्यामध्ये आधीसुद्धा कॉप्टिकवर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. 
इजिप्तमध्ये  9 एप्रिल रोजी आयसिसच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला होता तर  119 जण जखमी झाले होतेय. तांता आणि अलेक्झँड्रिया या दोन शहरातील दोन चर्चमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले होते. कैरोपासून 120 किलोमीटर दूर तांता शहरातील स्फोटात 27 जणांचा मृत्यू झाला होता तर अलेक्झँड्रियामध्ये झालेल्या हल्ल्यात 18 जणांना प्राण गमवावे लागले होते. तांतामधील चर्चमध्ये स्फोटक ठेवून वस्तू स्फोट घडवण्यात आला. तांतामधील हल्ल्यानंतर अलेक्झांड्रीयाच्या मनशियातील सेंट माकर्स कॅथेड्रलमध्ये आत्मघाती हल्ला घडवला होता. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्या भाविकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.