शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळचे सरकार वाचविण्याचा चीनकडून उघडपणे खटाटोप, चिनी राजदूतांच्या ओली विरोधकांशी भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 05:36 IST

नेपाळ कम्युनिस्ट पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी पक्षातील नेत्यांनी आपसातील मतबेद मिटवावेत असे चीनला वाटते. चीनचे राजदूत व वकिलात नेपाळ सरकार, येथील राजकीय पक्ष, बुद्धिवंत यांच्यासह सर्वसामान्य नेपाळी नागरिकाशीही चांगले संबंघ राखून आहे.

काठमांडू : सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील (एनसीपी) बंडाळीने कोसळण्याच्या बेतात असलेले पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सरकार वाचविण्यासाठी चीनने खटाटोप सुरु केला असून त्याचाच एक भाग म्हणून नेपाळमधीलचीनच्या राजदूत ओली विरोधकांच्या भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे काम करत आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, मित्र असला तरी दुसऱ्या देशाच्या अंतर्गत राजकारणात अशा प्रकारे हस्तक्षेप करण्यावर जगातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर चीनने आपले हे उपद््व्याप उघडपणे मान्य करून त्याचे ठामपणे समर्थनही केले आहे.सूत्रांनुसार बीजिंगमधून मिळालेल्या इशाºयानुसार चीनच्या नेपाळमधील राजदूत होयू यान्क्वी यांनी ओली सरकार वाचविण्याच्या हालचाली वेगाने सुरु केल्या आहेत. राजदूत यान्क्वी यांनी मंगळवारी ‘एनसीपी’चे ज्येष्ठ नेते झालानाथ खनाल यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी नेपाळच्या राष्ट्रप्रमुख विद्यादेवी भंडारी व ‘एनसीपी’चे आणखी एक ज्येष्ठ नेते माधव कुमार नेपाल यांची याच उद्देशाने भेट घेतली होती.माजी पंतप्रधान असलेले नेपाल व खनाल हे दोघेही ‘एनसीपी’मधील ओलीविरोधी बंडाळीचे नेते व प्रभावशाली प्रतिस्पर्धी पुष्प कमल दहाल (प्रचंदा) यांचे कट्टर समर्थक आहेत. स्वत: ‘प्रचंदा’ यांनी राजदूत यान्क्वी यांना भेटण्याचे आत्तापर्यंत तरी टाळले आहे.वकिलातीने केले समर्थनराजदूतांच्या या भेटीगाठींचे समर्थन करताना नेपाळमधील चीनच्या वकिलातीचे प्रवक्ते झांग सी यांनी ‘काठमांडू पोस्ट’ या दैनिकास सांगितले: नेपाळ कम्युनिस्ट पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी पक्षातील नेत्यांनी आपसातील मतबेद मिटवावेत असे चीनला वाटते. चीनचे राजदूत व वकिलात नेपाळ सरकार, येथील राजकीय पक्ष, बुद्धिवंत यांच्यासह सर्वसामान्य नेपाळी नागरिकाशीही चांगले संबंघ राखून आहे. उभय बाजूंच्या हिताच्या बाबींवर वेळोवेळी विचारविनिमय करणे हा याचाच एक भाग आहे.

टॅग्स :NepalनेपाळchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय