शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माकडाने दगड मारल्याने चीनमधील उद्योजकाचा झाला मृत्यू

By admin | Updated: April 26, 2016 13:29 IST

नेचर पार्कमध्ये फिरताना माकडाने ढकललेला दगड लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चीनमध्ये घडली

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २६ - नेचर पार्कमध्ये फिरताना माकडाने ढकललेला दगड लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चीनमध्ये घडली आहे. 'व्हाईट रॅबीट क्रीमी कँडी' ही प्रसिद्ध कँडी बाजारात आणणा-या ' ग्वान शेंग युआन को.लिमिटेड' या  शांघाय फूड कंपनीचे माजी चेअरमन वेंग माओ यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. 
६७ वर्षीय वेंग माओ हे शांघाय येल्व ट्रॅव्हल एजन्सीच्या फोटोशूटसाठी हेनान येथील युन्ताई पर्वतरांगातील नेचर पार्कमध्ये गेले होते. तेथे फिरतानाच एका माकडाने ढकललेला मोठा दगड गडगडत खाली आल्याने वेंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उरचार सुरू होते, मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली व गेल्या आठवड्यात त्यांचे निधन झाले. 
वेंग यांच्या कंपनीने १९४० साली बाजारात आणलेली मिल्क कँडी अतिशय प्रसिद्ध होती.