शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चीन पाकिस्तानात लष्करी तळ उभारण्याची शक्यता - पेंटागन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 00:43 IST

मैत्री आणि समान हितसंबंध असलेल्या इतर देशांत अतिरिक्त लष्करी तळे उभारण्याची शक्यता असल्याचे पेंटागनच्या नव्या अहवालात म्हटले आहे

वॉशिंग्टन : चीन पाकिस्तान आणि प्रदीर्घ काळापासून मैत्री आणि समान हितसंबंध असलेल्या इतर देशांत अतिरिक्त लष्करी तळे उभारण्याची शक्यता असल्याचे पेंटागनच्या नव्या अहवालात म्हटले आहे. पेंटागन हे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय आहे. पेंटागनने चीनच्या लष्करी सज्जतेविषयीचा वार्षिक अहवाल सादर केला. जगभरातील मैत्रीपूर्ण देशांच्या बंदरांवर लष्करी तळांचा विस्तार करण्याची चीनची योजना असून, जिबुतीच्या व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणी तळ उभारून चीनने या योजनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. हिंद महासागर, भूमध्यसागर आणि अटलांटिक महासागर यासारख्या दूरच्या सागरी भागातील तैनातीची शाश्वतता आणि नियमनासाठी आवश्यक साहित्याची पूर्तता निश्चित करण्यासाठी चीन परदेशी बंदरांपर्यंत आपली पोहोच वाढवीत आहे. चीन दीर्घ काळापासून मैत्री आणि हितसंबंध असलेल्या देशांमध्ये (जसे की पाकिस्तान) लष्करी तळे स्थापन करू इच्छितो, असे पेंटागनने म्हटले आहे. इच्छा नसूनही पाठिंबा द्यावा लागतोअतिरिक्त तळ स्थापन करण्याचा चीनचा प्रयत्न काही देशांना रुचणार नाही; परंतु इच्छा नसूनही आपल्या बंदरावरील चिनी सैनिकांच्या उपस्थितीला पाठिंबा द्यावा लागू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. चीन बलुचिस्तानात ग्वादर बंदराचा विकास करीत असून, तेथे लष्करी उपस्थिती ठेवण्यास चीन हे करीत आहे.