शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा सच्चेपणा तपासण्यासाठी 'तिने' प्रियकराकडे पाठवली 'पॉर्नस्टार'

By admin | Updated: October 21, 2016 10:50 IST

प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी या नात्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. या नात्यांमध्ये विश्वासाचा पाया ठिसूळ असेल तरी ही नाती तुटायला वेळ लागत नाही.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २१ - प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी या नात्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. या नात्यांमध्ये विश्वासाचा पाया ठिसूळ असेल तरी ही नाती तुटायला वेळ लागत नाही. आपल्या जोडीदारावर विश्वास नसला की, काहीजण मोबाईल फोन चेक करतात किंवा अन्य मार्गाने निष्ठा तपासतात. 
 
अनेकदा अन्य मार्गाने जोडीदाराबद्दल खात्री पटवून घेताना नाते अधिक भक्कम होण्याऐवजी तुटून जाते. परदेशात एका युवतीने आपल्या प्रियकराची निष्ठा तपासण्यासाठी चक्क व्हॅलरी व्हाईट या पॉर्नस्टारची मदत घेतली. अशा प्रकारे नात्याची परीक्षा घेणे तिला चांगलेच महाग पडले. 'टू कॅच ए चिटर' या रिअॅलिटी टीव्ही शो च्या माध्यमातून तिने आपल्या प्रियकराबरोबर पॉर्न स्टारची भेट घडवून आणली. 
 
व्हॅलरीने युवतीच्या प्रियकराला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण प्रियकराने पॉर्नस्टारमध्ये कोणताही रस दाखवला नाही. पण नंतर त्याने आपला नंबर तिला दिला व एखादादिवस फिरायला जाऊ असे सांगितले. जेव्हा प्रेयसीने प्रियकराला त्याची अशा प्रकारे परिक्षा पाहिल्याचे सांगितले. तेव्हा जाहीरपणे प्रेमाचे असे प्रदर्शन करुन संशय घेतला म्हणून त्याने तात्काळ नाते तोडून टाकले.