शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

स्वस्त प्रवासासाठी इलेक्ट्रिक विमान

By admin | Updated: April 7, 2017 00:19 IST

विमानप्रवास महाग असल्याने अनेकजण रस्ते वा रेल्वेचा पर्याय निवडतात.

वॉशिंग्टन : विमानप्रवास महाग असल्याने अनेकजण रस्ते वा रेल्वेचा पर्याय निवडतात. पण लवकरच अमेरिकेतही विमानप्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. आयआयटी दिल्लीमधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेणारे आशीषकुमार सध्या स्वस्त विमानप्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या प्रकल्पावर काम करीत आहेत. आशीष कुमार यांच्या ज्युनम एरो कंपनीने २0२0 पासून हायब्रीड विमानांचे व्यावसायिक उत्पादन सुरु करण्याचे ठरविले आहे. ही हायब्रीड विमाने विजेवर चालणारी असतील. या छोट्या आकाराच्या हायब्रीड विमानांमुळे वेळ आणि विमानप्रवासाचा खर्च कमी होईल आणि छोटी शहरेही हवाई सेवेने जोडता येतील. अमेरिकेप्रमाणे भारतातही ही विमाने उपयुक्त ठरू शकतील. त्यामुळे भारतालाही ही विमाने विकण्याचा ज्युनमची योजना आहे.बोइंग आणि जेट ब्ल्यू या कंपन्यांनीही या प्रकल्पासाठी ज्युनमला पाठबळ दिले आहे. आमची विमाने स्वस्तात उपलब्ध होतील. व्यावसायिक विमानांप्रमाणे ती फार उंचीवरुन उडणार नाहीत तसेच त्यांचा वेग काहीसा कमी असेल. पण ही विमाने कुठल्याही धावपट्टीवर उतरू शकतील, असे आशीषकुमार यांनी सांगितले. पहिले हायब्रीड विमान २0 आसनांचे असेल. एक हजार मैलापर्यंत उड्डाण करू शकणारे इलेक्ट्रिक विमान बनवण्याचे ज्युनमचे लक्ष्य आहे. अन्य विमानांच्या तुलनेत हायब्रीड विमानांमधून ८0 टक्के कमी उत्सर्जन होईल. ही विमाने चालवण्याचा खर्चही कमी असल्याने प्रवास खर्चही कमी होऊ शकेल.