शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलींच्या जननेंद्रियाचे विच्छेदन केल्याचा तिघांवर आरोप

By admin | Updated: April 28, 2017 01:42 IST

दोन अल्पवयीन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेने (फिमेल जेनिटल म्युटिलेशन) विच्छेद केल्याबद्दल जन्माने भारतीय

वॉशिंग्टन : दोन अल्पवयीन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेने (फिमेल जेनिटल म्युटिलेशन) विच्छेद केल्याबद्दल जन्माने भारतीय असलेला डॉक्टर आणि त्याच्या जन्माने भारतीय असलेल्या पत्नीला आणि आणखी एका जन्माने भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेच्या न्यायालयाने आरोपी केले आहे. अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच खटला आहे. फकरुद्दीन अत्तार (५३), त्याची पत्नी फरिदा अत्तार (५०, दोघेही मिशिगन राज्याचे) यांच्यावर अत्तारच्या लिव्होनियातील मेडिकल क्लिनिकमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेने विच्छेद केल्याचा आरोप बुधवारी ठेवण्यात आला. अत्तारला २१ एप्रिल रोजी अटक झाली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात फकरुद्दीनच्या क्लिनिकमध्ये सात वर्षांच्या दोन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेद्वारे विच्छेद करण्यास जन्माने भारतीय असलेल्या जुमना नगरवाला (४४, मिशिगन राज्य) या महिला डॉक्टरने मदत केल्याचा आरोप ठेवला आहे.