शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये मोदींच्या फोटोला चपलेचा हार

By admin | Updated: October 19, 2016 19:31 IST

दोन्ही देशातील जनतेच्या मनात एकमेंकाबद्द राग आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी दुनिया न्युजच्या वृत्तानुसार पाकमध्ये एका हॉटेल मालकाने मोदी यांचा फोटो लावला आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ - उरी दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्रईक नंतर भारत-पाक संबंध विकोपाला गेले आहेत. पाकमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेमध्ये मोदींनी जाण्यास नकार दिला. त्यानंतर आशियातील इतर देशांनी ही दहशतवादाच्या मुद्‌यावर भारताला सहकार्य करत सार्क परिषदेमध्ये सहभागी होण्यास मनाई केली. त्यामुळे भारत - पाक संबंध अधिकच बिघडले. 
 
दोन्ही देशातील जनतेच्या मनात एकमेंकाबद्दल राग आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी दुनिया न्युजच्या वृत्तानुसार पाकमध्ये एका हॉटेल मालकाने मोदी यांचा फोटो लावला आहे. त्या फोटोला चपला मारा आणि कोल्ड्रिंक्स मोफत मिळवा अशी ऑफरच त्याने ठेवली आहे. लोक येत आहेत आणि मोदींच्या फोटोला चपला मारत आहेत. एकाने तर त्यांच्या फोटोला चपलांचा हारच घातला आहे. त्यांच्या या कुकर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  हॉटेल मालकाच्या या कृत्याचा सोशल मीडियावर नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेत संताप व्यक्त केला आहे.