शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रंग बदलून वीजनिर्मिती करणारी स्मार्ट काच

By admin | Updated: April 13, 2015 04:33 IST

संशोधकांनी नव्या प्रकारची काच विकसित केली असून, ही काच रंग बदलते व रंग बदलताना वीजनिर्मिती करते. या विजेवर स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो असा

वॉशिंग्टन : संशोधकांनी नव्या प्रकारची काच विकसित केली असून, ही काच रंग बदलते व रंग बदलताना वीजनिर्मिती करते. या विजेवर स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. जॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रकारच्या काचा पाऊस व वाऱ्यामुळे प्रभावित होतात. काचेचा हाच गुण लक्षात घेऊन ट्रायबोइलेक्ट्रिक्स नावाची काच तयार करण्यात आली आहे. या काचेचा एक थर पावसाच्या थेंबात सक्रिय होतो व वीजनिर्मिती करतो, तर दुसरा थर वाऱ्यामुळे प्रभावित होतो व वीजनिर्मिती करतो. सुरुवातीला काच स्वच्छ असते; पण नंतर तिचा रंग निळा होतो. काचेच्या प्रतिचौरस मीटर अंतरात १३० मिलिवॅट इतकी वीज तयार होते. ही वीज स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी पुरेशी असते. अशी काच वायरलेस नेटवर्कवर परस्परांशी जोडली जाते. हा स्वतंत्र वीजनिर्मिती स्रोत नव्हे. (वृत्तसंस्था)