शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रसेल्स स्फोट : गायक अभिजीतच्या पत्नी-मुलाची सुखरूप सुटका

By admin | Updated: March 22, 2016 14:52 IST

गायक अभिजीत भट्टाचार्यची पत्नी व मुलगाही ब्रसेल्स विमानतळावर उपस्थित होते, मात्र सुदैवाने ते सुखरूप असून त्यांची सुटका करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. २२ - आज सकाळी झालेल्या दोन बाँबस्फोटांनी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स हादरली असून आत्तापर्यंत १३ नागरिक ठार तर ३५ जण ठार झाले. अनेक निरपराधांचा बळी घेणा-या या विमानतळावर प्रसिद्ध भारतीय गायक अभिजीत भट्टाचार्य याची पत्नी व मुलगाही अडकले होते. खुद्द अभिजीतनेच यासंदर्भात ट्विट केले आहे.
' आत्ताच माझे पत्नी व मुलाशी बोलण झाले, ते सुखरूप आहे. त्यांची सुटका करण्यात येत असून त्यांना एका सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. थँक्स जेटएअरवेज' असे ट्विट त्याने केले आहे.
ब्रसेल्समधील झॅव्हनटेम विमानतळवरील डिपार्चर हॉलच्या भागात मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर मालबीक मेट्रो स्थानकावर स्फोट झाला.  या स्फोटांमध्ये १३ जण ठार झाले असून, ३५ जण जखमी झाले आहेत तसेच विमानतळावर अनेक बॉम्ब सापडले आहेत. आरटीबीएफच्या वृत्तानुसार सकाळी आठच्या सुमारास हे स्फोट झाले. 
व्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य संशयित सालाह अबडेस्लामला ब्रसेल्समध्ये अटक झाल्यानंतर चारच दिवसांनी हा स्फोट झाला आहे. बेल्जियम प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार विमानतळ रिकामे करण्यात आला असून, सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून शहरातील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या वृत्तानुसार विमानतळावरील नागरीक घाबरलेले असून, विमानतळापासून दूर पळत आहेत. स्फोटानंतर इमारतीच्या काचाही फुटल्या आहेत.