शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिमवादळामुळे ब्रिटनला आठवडाभरात अब्जावधी रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:43 IST

गेल्या आठवड्यात आलेल्या हिमवादळाचा तडाखा एवढा मोठा होता की, ब्रिटनची अर्थव्यवस्थाही हादरून गेली आहे. या वादळामुळे आठवडाभर वाहतूक विस्कळीत झाली, अनेक व्यवहार थांबले, दुकाने बंद पडली

गेल्या आठवड्यात आलेल्या हिमवादळाचा तडाखा एवढा मोठा होता की, ब्रिटनची अर्थव्यवस्थाही हादरून गेली आहे. या वादळामुळे आठवडाभर वाहतूक विस्कळीत झाली, अनेक व्यवहार थांबले, दुकाने बंद पडली, यामुळे एकाच आठवड्यात अब्जावधी रुपयांचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात प्रत्येक दिवशी ९० अब्ज रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.काय झाले होते गेल्या आठवड्यातहिमवादळाने ब्रिटनला मोठा तडाखा दिला होता. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद ठेवावी लागली होती. दुकानांना टाळे लावावे लागले होते. इमारतींचे बांधकाम ठप्प झाले होते. वाहतूक व्यवसायही थांबला होता.घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाने दिल्यामुळे अनेक हॉटेल्सचे बुकिंग रद्द झाले होते.जीडीपीही घसरेल : वादळी हवामानामुळे देशाच्या आर्थिक गतीलाही खिळ बसू शकते. जीडीपी ०.१ टक्का ते ०.२ टक्का कमी होऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञ होवर्ड आर्चर यांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Englandइंग्लंड