शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसाठी जग एकत्र आणूया

By admin | Updated: December 11, 2014 00:08 IST

सहभाव जागृत करू की ज्यातून न्याय, समता आणि स्वातंत्र्य अशी तत्त्वे आचरणात आणणारा समाज अस्तित्वात येऊ शकतो, असे कैलास सत्यार्थी म्हणाले.

नोबेल पुरस्कार : सत्यार्थी, मलालाचे आवाहन, सहभाव जागृत करूया
ओस्लो : एका व्यक्तीच्या मनातील स्नेहभावाला आपण जागतिक भावनेचे रुप देऊया , निराशावादी दया नको, पण असा  सहभाव जागृत करू की ज्यातून न्याय, समता आणि स्वातंत्र्य अशी तत्त्वे आचरणात आणणारा समाज अस्तित्वात येऊ शकतो, असे कैलास सत्यार्थी म्हणाले. आपल्याला जगाला खरी शांतता काय असते हे सांगायचे असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात केली पाहिजे हे महात्मा गांधीजींचे वचनही त्यानी उद्धृत केले. त्यापुढे जाऊन मला एवढेच सांगायचे आहे की मुलांच्या स्नेहभावासाठी संपूर्ण जग एकत्र आणूया. 
आजर्पयत कारखान्यात मजूर म्हणून काम करणा:या 8क् हजार मुलांची सुटका केली आहे, आंतरराष्ट्रीय  कामगार संघटनांच्या आकडेवारीनुसार जगात 168क् लाख मुले बालकामगार आहेत. त्यातील 6क्क् लक्ष मुले भारतात आहेत. असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतोगमय 
तमसो मा ज्योतिर्गमय 
हा संस्कृत ोक सादर करुन सत्यार्थी यांनी भाषण संपविले. भाषणाची सुरुवात त्यांनी संस्कृत श्लोकाने व अखेरही श्लोकाने केली. सत्यार्थी यांनी भाषण हिंदी, इंग्रजीतून केले. 
जागतिक श्रोतेसमुदायातून वेळोवेळी टाळ्यांचा कडकडाट होत होता. तालिबानच्या प्राणघातक हल्ल्यातून दोन वर्षापूर्वी वाचलेल्या  17 वर्षाच्या मलालाला मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षासाठी शांततेचा पुरस्कार देण्यात आला.    मलाला म्हणाली हा फक्त माझा दिवस नाही तर शाळेत शिकण्याची इच्छा असणा:या प्रत्येक मुलाचा, मुलीचा आहे. आजही 66 दशलक्ष मुलींना शाळेत जाणो शक्य झालेले नाही. 
आपल्या भाषणाच्या प्रारंभीच मलालाने आपल्या वडीलांचे आभार मानले. माङो पंख न कापता , मला उडण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल तुमचे आभार. आईचे आभार मानताना तिने आईने दिलेल्या प्रेरणा व सत्य या मूल्यांचा उल्लेख केला. (वृत्तसंस्था)
 
आजच्या पुरस्काराचा सर्व पैसा मलाला निधीत जाईल व त्याचा वापर मुलींना शिक्षण घेण्यासाठी केला जाईल असे तिने सांगितले. 
 
जागतिक शांतता दूतांचे बोल..
मी आज शांततेचा आवाज म्हणून उभा आहे. निष्पाप मुलांचे रडणो व अदृश्यतेचा चेहरा असे माङो आजचे स्वरुप आहे. मी माङया मुलांची स्वप्ने तुमच्यार्पयत पोहोचविण्यासाठी आलो आहे, असे सत्यार्थी म्हणाले.
ही सर्व आपली मुले आहेत, असे सत्यार्थी म्हणाले.
 
मलाला म्हणाली, माङया एका मैत्रिणीचे डॉक्टर व्हायचे स्वप्न होते. पण 12 व्या वर्षी तिचे लगA झाले व 14 व्या वर्षी ती आई बनली. ज्या मुलींची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत, त्यांच्या स्वप्नांसाठी हा पैसा आहे. 
असे, मलाला म्हणाली.
 
 तिने म्हटले आहे. 
 
भाषणातील एक पान हरवले
4सत्यार्थी यांचे भाषणातील एक पान हरवले. भाषण करताना ही बाब त्यांच्या लक्षात आली, त्यांनी ही माहिती सांगताच सभागृहातून हास्याची लाट फुटली. सत्यार्थींनी सावरुन घेत भाषण सुरु केले. पण काही मिनिटात हरवलेले पान घेऊन नॉव्रेचे अधिकारी मंचावर आले. त्यानी पान देताच हास्याची कारंजी उडाली.
 
मलाला माझी मुलगी 
4आज आनंदाचा दिवस आहे. आजची सर्वात चांगली घटना म्हणजे मला माझी तरुण व धाडसी पाकिस्तानी  मुलगी भेटली. पाकिस्तानी मुलगी आणि भारतीय पिता यांची आज भेट झाली.