शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन् महिला सिनेटरने संसदेतच तान्हुलीला केले स्तनपान

By admin | Updated: May 10, 2017 21:07 IST

आजच्या काळात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महिलांना घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे अशा महिलांना आपल्या मुलांना

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. 10  - आजच्या काळात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महिलांना घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे अशा महिलांना आपल्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. बऱ्याचदा तान्ह्या मुलांनाही घरी ठेवून  असल्याने लेकुरवाळ्या मातांची तर फार अडचण होते. मात्र ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड प्रांतातील सिनेटर लारिसा वॉटर्स यांना आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला थेट संसदेतच स्तनपान करवून नवा पायंडा पाडला आहे. त्याबरोबर वॉटर्स यांची मुलगी कुठल्याही संसदेत स्तनपान करणारी जगातील पहिली मुलगी ठरली आहे. 
 माझी मुलगी आलिया  फेडरल पार्लामेंटमध्ये स्तनपान करणारी पहिली मुलगी ठरली याचा मला अभिमान आहे, असे ट्विट लारिया वॉटर यांनी केले आहे. तसेच त्यांनी स्तनपान करतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 
 लासिसा वॉटर्स या ऑस्ट्रेलियातील ग्रीन पार्टीच्या उपनेत्या आहेत. त्यांना दोन महिन्यांपूर्वीच आलियाच्या रुपात कन्यारत्नाची प्राप्ती झाली होती. दरम्यान, वॉटर्स मंगळवारी आपल्या मातृत्व रजेवरून कामावर परतल्या. त्यावेळी संसदेत येताना त्यांनी आपल्या छोट्या मुलीलाही संसदेत आणले होते. यासंदर्भातीत वृत्त सीएनएन या वाहिनीने दिले आहे. 
 
ऑस्ट्रेलियन संसदेने महिला सिनेटर्सना संसदेत आपल्या लहान मुलांना सोबत आणण्यासाठी नियमात बदल करावा यासाठी पाठपुरावा करणाऱ्यांमध्ये वॉटर्स यांचा समावेश होता गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन संसदेने यासंदर्भातील नियमात बदल केला होता.  त्याआधी महिला सिनेटर्सना लहान मुलांना सभागृहात आणण्यास मनाई होती.