शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या आॅस्कर विजेत्यास पाठवला बॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 03:53 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणारे आॅस्कर विजेते कलाकार रॉबर्ट दी निरो यांनाही पार्सल बॉम्ब पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणारे आॅस्कर विजेते कलाकार रॉबर्ट दी निरो यांनाही पार्सल बॉम्ब पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या घरी आणि सीएनएन वृत्तवाहिनीच्या न्यूयॉर्कमधील कार्यालयात टपालातून स्फोटके पाठविल्याचे बुधवारी समोर आले होते. त्यानंतर आता डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असलेल्या रॉबर्ट यांनाही पाकिटातून पाइप बॉम्ब पाठवला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही राजकीय हिंसाचाराची कृती असून त्याचा सर्वांना एकजुटीने मुकाबला केला पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले. सीएनएनच्या न्यूयॉर्क कार्यालयात टपालाद्वारे पाठविलेले स्फोटकांचे पाकिट सापडल्यानंतर तिथे अजून तशा काही वस्तू नाहीत ना याचा शोध घेण्यास हे कार्यालय रिकामे करण्यात आले. (वृत्तसंस्था)