शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये चर्चजवळ बाँबस्फोट, १० ठार

By admin | Updated: March 15, 2015 15:57 IST

किस्तानमधील लाहोर येथे चर्चसमोर झालेल्या दोन बाँबस्फोटांमध्ये १० जण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. १५ - पाकिस्तानमधील लाहोर येथे चर्चसमोर झालेल्या दोन बाँबस्फोटांमध्ये १० जण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या स्फोटांमध्ये ५५ हून अधिक जण जखमी झाले असून तालिबानी संघटना जमातूल अहरारने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

लाहोरमधील ख्रिश्चनबहुल परिसरात दोन चर्च असून तालिबानी दहशतवाद्यांनी रविवारी या चर्चला लक्ष्य केले. चर्चच्या बाहेर दोन दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बाँबस्फोटानंतर नाराज झालेल्या स्थानिकांनी दोन संशयितांना ठार मारल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. यामुळे घटनास्थळी अडकलेल्या अनेक नागरिकांची सुखरुप सुटका करणे शक्य झाले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  बाँबस्फोटानंतर लाहोरमधील काही भागांमध्ये जातीय हिंसाचाराला सुरुवात झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.