शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता मुलांचे मृतदेह इस्रायलला सापडले

By admin | Updated: July 2, 2014 03:52 IST

इस्रायलच्या तीन बेपत्ता किशोरवयीन मुलांचे मृतदेह पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण भागातील एका कब्रस्तानात आढळून आले आहेत

जेरुसलेम : इस्रायलच्या तीन बेपत्ता किशोरवयीन मुलांचे मृतदेह पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण भागातील एका कब्रस्तानात आढळून आले आहेत. या मुलांचे दोन आठवड्यांपूर्वी अपहरण झाले होते. अपहरण आणि हत्याकांडामागे पॅलेस्टिनी संघटना हमासचा हात असून याची हमासला किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्रायलने दिला आहे. गिलाड शाइर, नफ्ताली फ्रँकेल व इयाल यिफराह यांचे मृतदेह इस्रायली लष्कराला सोमवारी आढळून आले. ही मुले १७ दिवसांपूर्वी हेब्रालच्या एका गावातून बेपत्ता झाली होती. या मुलांच्या शोध मोहिमेदरम्यान ४५० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली, तर चकमक उडून पाच पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. (वृत्तसंस्था)अपहरणानंतर लगेच या मुलांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या, असे इस्रायली लष्कराने सांगितले. मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या विषयावर मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली होती. बैठकीनंतर ते म्हणाले, या घटनेस हमास जबाबदार असून याची हमासला किंमत मोजावी लागेल. सैतानांनी थंड डोक्याने या मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या हत्याकांडाचा निषेध करताना दोन्ही पक्षांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. गाझातून नव्याने झालेल्या रॉकेट हल्ल्यामागे हमासचा हात असल्याचे सांगत नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली होती. हमासने या घटनेतील सहभाग स्वीकारला नाही, तसेच त्याचा इन्कारही केलेला नाही.