शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
3
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
4
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
5
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
6
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
7
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
8
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
9
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
10
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
11
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
12
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
13
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
14
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
15
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
16
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
17
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
18
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
19
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
20
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील

ब्लॉगर हत्याप्रकरणी दोघांना मृत्युदंड

By admin | Updated: January 1, 2016 02:05 IST

बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी दोन विद्यार्थ्यांना मृत्युदंड, तर इतर सहा जणांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली.

ढाका : बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी दोन विद्यार्थ्यांना मृत्युदंड, तर इतर सहा जणांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली. यात बेकायदा ठरविण्यात आलेल्या अन्सरुल्ला बांगला टीमच्या प्रमुखाचा समावेश आहे. बांगलादेशात अलीकडेच काही ब्लॉगरची हत्या झाली, या मालिकेतील पहिले ब्लॉगर हैदर होते. या मालिकेतील हा पहिलाच निकाल आहे. न्यायालयाने एका खासगी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी मोहंमद फैसल नईम ऊर्फ द्वीप व फरारी असलेला रिझवानूल आझाद राना या दोघांना मरेपर्यंत फाशी सुनावली. न्यायालयाने अन्सरुल्ला बांगला टीमचा प्रमुख मुफती जशीम उदीन रेहमानी व इतर पाच जणांना दोषी ठरविले.(वृत्तसंस्था)