शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्यांनी टाकून दिले, पण नंतर सुदैवी ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 01:57 IST

घरात बाळ येणार म्हटले की त्याच्या आईबाबांसह सगळ््या कुटुंबाला आनंद होतो. परंतु या तीन बाळांना दुर्देवी म्हणावे लागेल, कारण त्यांना आईबाबांचे प्रेमच मिळाले नाही.

- घरात बाळ येणार म्हटले की त्याच्या आईबाबांसह सगळ््या कुटुंबाला आनंद होतो. परंतु या तीन बाळांना दुर्देवी म्हणावे लागेल, कारण त्यांना आईबाबांचे प्रेमच मिळाले नाही. नंतर त्यांचे दुर्देव संपले. मॅकी, मॅकेंझी आणि मेडिलियन हे तिळे जन्माला आले व यांचा जन्म दुर्मिळ प्रकारातील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याचे कारण असे की यातील दोन मुली या एकमेकांशी जोडलेल्या आहेत तर तिसरीचे आरोग्य चांगले आहे. यांचा जन्म देणाऱ्या आई वडिलांची या तिघांचे पालनपोषण करण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांना निराधार सोडून दिले. या तिघांचाही ताबा अमेरिकेतील आयोवात राहणाऱ्या गॅरिसन कुटुंबाकडे आहे. जेफ आणि डार्ला गॅरिसन यांना आधीच तीन मुले आहेत तरीही त्यांनी आनंदाने या तिघांना घेतले. गॅरिसन कुटुंबाने या तिघांना स्वीकारलेच, असे नाही तर एकमेकांशी जोडलेल्या मुलींना वेगळे करण्याची शस्त्रक्रियाही करून घेतली. सप्टेंबर २०१३ मध्ये ही बाळे नऊ महिन्यांची असताना त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. ही शस्त्रक्रिया २४ तास चालली व मुलींना नवे आयुष्य मिळाले. शस्त्रक्रियेनंतर या मुली वेगळ््या तर झाल्या पण दोघींनाही एकेक पाय गमवावा लागला. डॉक्टरांनी या दोघींना एकेक कृत्रिम पाय बसवला. तिन्ही मुली गॅरिसन कुुटुंबाने कायदेशीरित्या स्वीकारल्या आहेत. आता ते आपल्या सहाही अपत्यांसह आयोवातील फार्म हाऊसवर राहतात.