शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जगातील सर्वात मोठे विमान चाचणीच्यावेळी कोसळले

By admin | Updated: August 24, 2016 18:03 IST

जगातील सर्वात मोठे विमान एअरलँडर १० बुधवारी सकाळी दुस-या उड्डाण चाचणीच्यावेळी कोसळले.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २४ - जगातील सर्वात मोठे विमान एअरलँडर १० बुधवारी सकाळी दुस-या उड्डाण चाचणीच्यावेळी कोसळले. 'द फ्लाइंग बम' असे या विमानाला टोपणनाव देण्यात आले होते. लंडनमधील कार्डिंग्टन एअरफील्डवर हे विमान उड्डाण करण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. आकारमानामुळे देखील हे विमान आज चर्चेचा विषय ठरले होते. 
 
या दुर्घटनेत विमानातील कोणताही क्रू सदस्य जखमी झाला नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याचं डिझाईन बनवलं होतं. हेलिअम गॅसवर उडणारं हे विमान ताशी 148 किमी वेगाने उडायचं. विशेष म्हणजे या विमानाला उतरवण्यासाठी रनवेची गरज नव्हती. 
 
या विमानाला पाण्यावरही उतरता येत होतं तसंच रिमोटनेही नियंत्रित करता येऊ शकतं होतं.  हे विमान बनवण्यासाठी तब्बल 10 वर्षाचा कालावधी लागला आहे. विमानाच्या निर्मितीसाठी 25 दशलक्ष पाऊण्ड म्हणजेच जवळपास 2.5 अब्ज रुपये इतका खर्च झाला. विमानात क्रूसोबत 48 प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता होती. तसंच 10 हजार टन सामानही उचलू शकतं. कोणत्याही प्रवासी जेटपेक्षा याची लांबी 15 मीटर जास्त होती.