शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

महाकाय अजगराने महिलेला गिळले!, अख्खा मृतदेह सापडला पोटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:42 IST

इंडोनेशियात सुलावेसी किनाऱ्यालगतच्या मुना बेटावर एका प्रचंड अजगराने मळ्यात काम करणा-या एका महिलेस अख्खे गिळल्याची घटना घडली.

मकास्सर (इंडोनेशिया): इंडोनेशियात सुलावेसी किनाऱ्यालगतच्या मुना बेटावर एका प्रचंड अजगराने मळ्यात काम करणा-या एका महिलेस अख्खे गिळल्याची घटना घडली.पर्सिआपन लवेला गावात भाजीच्या मळ्यात काम करणारी वा तिबा ही ५४ वर्षांची महिला शुक्रवारी रात्री घरी आली नाही, शनिवारी सकाळी गावकºयांनी शोध घेतला असता, मळ्यात तिबाच्या स्लीपर व विळा पडल्याचे दिसते. त्याच्या जवळच पोट फुगलेला एक अजगर सुस्तावून पडलेला दिसला.वा तिबाला कदाचित त्या अजगरानेच खाल्ले असावे, असा संशय आल्याने गावकºयांनी त्या २३ फुटी अजगरास ठार मारले व त्याचे पोट फाडले. त्याच्या पोटात वा तिबाचा कोणतीही इजा न झालेला मृतदेह आढळून आला. गुदमरून तिचा मृत्यू झाला होता. सहा मीटर किंवा त्याहून मोठे अजगर इंडोनशिया व फिलिपीन्समध्ये बरेच आढळतात. बºयाच वेळा हे अजगर कोंबडी वा कुत्रा यारखे लहान प्राणी खातात. परंतु अजगराने माणसाला अखंड गिळल्याचे क्वचितच घडते. दोनच महिन्यांपूर्वी सुनावेसी बेटावरच एक शेतकरी अजगराकडून मारला गेला होता. (वृत्तसंस्था)