शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बराक ओबामांनी मोदींना फोन करुन म्हटले थँक यू

By admin | Updated: January 19, 2017 11:16 IST

भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक चांगले होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 19 -  भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक चांगले होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. बुधवारी फोनवरुन संपर्क साधून ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांना धन्यवाद केले. 
 
'संरक्षण, अणू ऊर्जासाठी सहकार्य करुन संयुक्तरित्या पुनरावलोकन करण्यात आले, शिवाय दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला', याबाबत ओबामा यांनी मोदींना फोनवरुन संपर्क साधून त्यांचे आभार मानले.  2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी बराक ओबामा यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले होते.
(मावळते राष्ट्राध्यक्ष ओबामांचा शेवटच्या पत्रकार परिषदेत ट्रम्पना इशारा)
 
या अविस्मरणीय क्षणांची आठवण काढून ओबामा यांनी मोदींना येणा-या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. आर्थिक आणि सुरक्षेच्या मुद्द्यांना प्राधान्य देत यात आणखी प्रगती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही देशांच्या नेत्यांनी फोनवर बातचित केल्याची माहिती, व्हाइट हाऊसने दिली. 
 
मोदी-ओबामा भेटीचा रेकॉर्ड
दरम्यान, 2014 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विजयी झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अन्य देशांच्या अध्यक्षांनी फोन, सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले होते. यावेळी ओबामा यांनीही मोदींना फोनकरुन निवडणुकीतील त्यांच्या यशाबाबत शुभेच्छा देत अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर सप्टेंबर 2014 मध्ये मोदी आणि ओबामा यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत या दोघांच्या एकूण आठ वेळा गाठीभेटी झाल्या आहेत. भारत-अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांमधील भेटीबाबतचा हा एक रेकॉर्ड असल्याचे म्हटले जात आहे.