शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 17:09 IST

बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा आणि डेरा मुराद जमाली या ठिकाणी संशयित बंडखोरांनी एकापाठोपाठ एक ७ स्फोट घडवले. या स्फोटांचे प्रमुख लक्ष्य सुरक्षा दले आणि पायाभूत सुविधा होत्या.

बलुचिस्तान प्रांतामध्ये गेल्या २४ तासांत सात बॉम्बस्फोटांच्या घटनांनी दहशतवाद्यांचा देश पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. येथील रेल्वे ट्रॅक, पोलीस चेकपोस्ट्स आणि एका खासगी कंपनीच्या साइटला लक्ष्य करण्यात आले असून, या हल्ल्यांमुळे राजधानी क्वेट्टामध्ये तणाव वाढला आहे.

बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा आणि डेरा मुराद जमाली या ठिकाणी संशयित बंडखोरांनी एकापाठोपाठ एक ७ स्फोट घडवले. या स्फोटांचे प्रमुख लक्ष्य सुरक्षा दले आणि पायाभूत सुविधा होत्या.

क्वेट्टाच्या बाहेरील लोहर करेजजवळ आयईडी वापरून मुख्य रेल्वे लाईन उडवण्यात आली. यामुळे क्वेट्टाला पाकिस्तानच्या इतर भागांशी जोडणारा रेल्वे वाहतूक मार्ग विस्कळीत झाला. क्वेट्टातील एका पोलीस चेकपोस्टवर हँड ग्रेनेड फेकण्यात आले. तसेच, दहशतवादविरोधी विभागाच्या वाहनाजवळ आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला. रविवारी सकाळी मंजूर शहीद पोलीस स्टेशनवरही दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दोन हँड ग्रेनेड फेकले.

दोन सुरक्षा रक्षक जखमीसरियाब रोडवर एका बांधकाम कंपनीच्या साइटवर हँड ग्रेनेड हल्ला करण्यात आला, ज्यात कंपनीच्या यंत्रसामग्रीचे नुकसान झाले आणि दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. सध्या तरी कोणत्याही बंडखोर गटाने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, या घटनांमुळे बलुचिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा धोक्यात आल्याचे दिसत आहे. पोलीस अधिकार्‍यांनी सर्व घटनांची तपासणी सुरू केली असून, सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Balochistan Rocked by 7 Blasts in 24 Hours; Rail Track Bombed

Web Summary : Seven bomb blasts in Balochistan targeted railway tracks, police checkpoints, and a private company, creating panic in Quetta. The attacks disrupted rail traffic and injured security personnel. No group has claimed responsibility, raising security concerns.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोट