शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
4
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
5
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
6
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
7
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
8
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
9
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
10
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
11
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
12
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
13
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
14
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
15
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
16
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
17
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
18
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
19
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
20
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...

अमेरिकेची विविधता हा तिचा दुबळेपणा नाही - ओबामा

By admin | Updated: September 11, 2016 21:40 IST

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली. मृतांचे नातेवाईक व आप्त ग्राऊंड झिरोवर एकत्र जमले होते.

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क/वॉशिंग्टन, दि. ११ : अमेरिकेने ११ सप्टेंबर २००१ (९/११) रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली. मृतांचे नातेवाईक व आप्त ग्राऊंड झिरोवर एकत्र जमले होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना देशातील विविधता आत्मसात करण्याचे आणि दहशतवादी देशाची विभागणी करतील असे काही होऊ देऊ नका, असे आवाहन केले. अमेरिकेची विविधता हा तिचा दुबळेपणा नाही, असेही ते म्हणाले. ओबामा यांनी पेंटागॉन येथे मृतांना श्रद्धांजली वाहिली.----------------मोदींकडून श्रद्धांजलीनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ९/११ दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेला दहशतवादी हल्ला आणि ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांचे शिकागोत झालेले ऐतिहासिक भाषण या परस्परविरोधी प्रतिमा असल्याचे ते म्हणाले. विवेकानंदांनी त्या भाषणात जागतिक बंधुभाव आणि ऐक्याचे आवाहन केले होते. स्वामींनी त्या भाषणात अनेकांची मने जिंकली होती याची आठवण मोदी यांनी टिष्ट्वटरद्वारे करून दिली.