शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

14 वर्षानंतर चीनमध्ये पोहचले अमेरिकाचे गोमांस, ट्रम्प म्हणाले...

By admin | Updated: July 13, 2017 18:45 IST

भारतात गोमांसावरुन राजकारण तापले असतानाच चीनमध्ये 14 वर्षानंतर अमेरिकाचे गोमांस पोहचले आहे

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 13 - भारतात गोमांसावरुन राजकारण तापले असतानाच चीनमध्ये 14 वर्षानंतर अमेरिकाचे गोमांस पोहचले आहे. यावर ट्विटर करत अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद झाल्याची भावना व्यक्त केली आहे. अमेरिकी आणि चीनमध्ये व्यापारावर नवा करार झाला आहे. त्या कराराअंतर्गत चीन मार्केटमध्ये अमेरिकेचं गोमांस दाखल झाले आहे. 14 वर्षापूर्वी चीनने अमेरिकेच्या गोमांवर बंदी केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी आपाला आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणतात, अमेरिका आणि चीनमधील ह्या व्यपार करारामुळे कृषी क्षेत्राला चांगले दिवस येतील. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे कृषीमंत्र्यांनी गोमांस निर्यातीचे औपचारिक उद्घाटन केले होते. या नव्या करारामुळे अमेरिकेला 2.5 अरब डॉलरचे गोमांस चीन मार्केटमध्ये दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.