शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पाकला लष्करी कारवाईसाठी हवी अमेरिकेकडून मदत

By admin | Updated: February 20, 2015 02:14 IST

पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या आपल्या लष्करी कारवाईसाठी अमेरिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. या कारवाईसाठी एक अब्ज ३० कोटी डॉलरचा खर्च येणार आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या आपल्या लष्करी कारवाईसाठी अमेरिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. या कारवाईसाठी एक अब्ज ३० कोटी डॉलरचा खर्च येणार आहे.लष्करी कारवाईच्या प्रगतीची माहिती अमेरिकेला देताना अर्थमंत्री इशाक दार यांनी बुधवारी अमेरिकन सिनेटच्या आर्मड् सर्व्हिसेस समितीचे डेमोक्रॅटिक सदस्य जॅक रीड यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेचे राजदूत रिचर्ड ओल्सनही उपस्थित होते. उत्तर वझिरीस्तानात गेल्या वर्षी जूनमध्ये ही लष्करी कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईसह सुरक्षेच्या अन्य मुद्यांवरही यावेळी चर्चा झाली. दार म्हणाले की, सध्याची लष्करी कारवाई आणि अंतर्गतरीत्या विस्थापित झालेल्या लोकांच्या मदतीसाठीचा खर्च ४० कोटी डॉलरवर गेला आहे. (वृत्तसंस्था)मदरशांवर कारवाई कराइस्लामाबाद : मशिदींवर सतत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दहशतवाद आणि अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्या मदरशांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.बलुचिस्तान अ‍ॅपेक्स समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना शरीफ यांनी दहशतवादी व अतिरेकी संघटनांवर कठोर उपाय केले जातील, असे सांगितले. दक्षिण- पश्चिम प्रांतातील दहशतवादाला निपटून काढण्यासाठी या समितीची स्थापना झाली आहे.