शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

अमेरिका उत्तर कोरियावर कारवाईच्या तयारीत

By admin | Updated: March 5, 2017 13:55 IST

उत्तर कोरियाकडून करण्यात आलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण आणि मलेशियात हुकूमशहा

 ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 5 -  उत्तर कोरियाकडून करण्यात आलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण आणि मलेशियात हुकूमशहा किम जोंग उनच्या सावत्र भावाची झालेली हत्या या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कोरियावर लष्करी कारवाई करण्याची योजना आखली आहे. 
अमेरिका उत्तर कोरियावर थेट कारवाई करू शकते,  असे वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे. या वृत्तानुसार उत्तर कोरियाविरुद्ध रणनीती आखण्यासाठी व्हाइट हाऊसकडून करण्यात आलेल्या अंतर्गत चर्चेत थेट आक्रमण किंवा सत्तापलट असे दोन पर्याय सुचवण्यात आले आहेत.  
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया ही अमेरिकेसमोरील सर्वात गंभीर बाहेरील आव्हान असल्याचे सांगितले होते. उत्तर कोरियाने अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची धमकी दिल्यावर ट्रम्प यांनी असे कधीच होऊ शकत नाही असे सांगितले होते. 
दहशतवादाला शरण देणाऱ्या देशात समावेश केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा उत्तर कोरियाने अमेरिकेला दिला होता. तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या युद्ध अभ्यासाबाबतही उत्तर कोरियाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती.