शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुत्र्यांतील आश्चर्यजनक भावनात्मक नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:39 IST

दोन कुत्र्यांची ही कथा ऐकून तुमचे डोळे पाणावतील. दोन कुत्र्यांतील भावनात्मक नात्याची ही कथा माणसांनाही विचार करायला लावणारी आहे.

वॉशिंग्टन : दोन कुत्र्यांची ही कथा ऐकून तुमचे डोळे पाणावतील. दोन कुत्र्यांतील भावनात्मक नात्याची ही कथा माणसांनाही विचार करायला लावणारी आहे. ही कथा आता टिष्ट्वटरवर व्हायरल झाली आहे.अमेरिकेतील चित्रपट निर्माते ईस्टन डफर यांनी टिष्ट्वटर हँडल ईझीब्रिझीवर आपल्या दोन कुत्र्यांची तशी सामान्यच, परंतु हृदयाला हात घालणारी कथा शेअर केली आहे. ईस्टन यांच्याकडे दोन लॅब्राडोर कुत्र्यांना खाऊ घालायला एकच भांडे होते. कुत्र्यांची नावे स्टिच व कुकी होती. कुकीचे वय कमी होते. स्टिच नेहमी भांड्यात मिळणारा पदार्थ अर्धा कसा खायचा हे तिला शिकवायचा म्हणजे राहिलेला अर्धा तो खाऊ शकेल. आता स्टिच या जगात नाही. ईस्टनही आता कुकीला आधीपेक्षा कमी जेवण देतात. कारण आता ती एकटीच आहे. परंतु ईस्टन यांच्या हे लक्षात आले की, कुकी आतादेखील आधीसारखेच अर्धे जेवण स्टिचसाठी ठेवते. ही दु:खी करणारी कथा वाचून टिष्ट्वटरवर शोक व्यक्त करणाऱ्यांची संख्या फार मोठी होत आहे.