शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अजबच.. इथं कंडोमच्या मदतीने बनवली जातेय दारु

By admin | Updated: April 26, 2017 21:22 IST

कॅरेबिन लोक क्यूबा, बॅले डान्स करणे, बेसबॉल खेळणे आणि रम, सिगरेट पिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला हे माहित नसेल की, कॅरेबिनची राजधानी हवानामध्ये कंडोमच्या मदतीने दारु तयार केली जाते.

ऑनलाइन लोकमतहवाना, दि. 26 - कॅरेबिन लोक क्यूबा, बॅले डान्स करणे, बेसबॉल खेळणे आणि रम, सिगरेट पिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला हे माहित नसेल की, कॅरेबिनची राजधानी हवानामध्ये कंडोमच्या मदतीने दारु तयार केली जाते. हवानामधील 65 वर्षीय व्यक्ती 17 वर्षापासून कंडोमच्या मदतीने दारु निर्मिती करत आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, 65 वर्षीय ऑरेट्स एस्टावेज 2000 सालापासून आपल्या कुटुंबासमवेत हा व्यवसाय करत आहे. यासाठी द्राक्षे, पेरु, अद्रक, जपाकुसुम आणि कंडोमचा वापर केला जातो. सर्व प्रकारच्या फळाचे मिश्रण करुन वेगवेगळ्या प्लेवरच्या कंडोममध्ये टाकूण ते आंबायला ठेवले जाते. फळांच्या रसांचे मिश्रण कंडोममध्ये अंबायला टाकल्यानंतर त्यातून एकवेगळ्या प्रकरचा गॅस तयार होतो. त्या गॅसमुळे कंडोमचा आकार मोठा होतो. ज्यावेळी कंडोमचा आकार बदलायचा बंद होईल किंवा कंडोम लांबायचे बंद होईळ त्यावेळी दारु तयार झाली असे समजावे. या व्यवसायात संपूर्ण कुटुंब आहे. ऑरेट्स एस्टावेज ने सांगितले की, आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर हा दारु बणवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. यासाठी पत्नी, आणि मुलगा मला मदत करतात. हवानामध्ये ही दारु खूप प्रसिद्ध असून दिवसाला 50 बॉटल विकल्या जातात. त्याचप्रमाणे, हॉटेलमध्ये आणि घरीही लोक घेऊन जाणं पसंत करतात. एका बॉटलची किंमत 50 सेंट ऐवढी आहे.

नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करत अशी बनवली जाते दारु -

कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते