शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या धमकीनंतर जर्मनीच्या म्युनिचमधील २ रेल्वे स्टेशन्स बंद

By admin | Updated: January 1, 2016 13:38 IST

इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेने नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्युनिचमध्ये आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी दिल्यानंतर म्युनिचमधील रेल्वे स्टेशन्स रिकामी करून तेथील रेल्वे सेवाही थांबवण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
म्युनिच, दि. १ - संपूर्ण जग गुरूवारी संध्याकाळी नववर्षाच्या स्वागतात मग्न असताना जर्मनीतील म्युनिचमध्ये मात्र  दहशतवादी हल्ल्याच्या भयाने दोन रेल्वे स्टेशन्स रिकामी करून तेथील रेल्वे सेवा बंद करण्यात आली. कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'च्या दहशतवाद्यांनी म्युनिचमध्ये हल्ला करण्याची धमकी दिल्याची खबर फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिका-यांनी जर्मनीच्या अधिका-यांना दिल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून म्युनिचमध्ये ही कारवाई करण्यात आली. 
इसिसचे पाच ते सात दहशतवादी नववर्षाच्या रात्री म्युनिचमध्ये आत्मघातकी हल्ला करू शकतात. शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकासह आणखी एक रेल्वे स्थानक त्यांच्या निशाण्यावर असेल, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ शहरातील सुरक्षा बंदोबस्तात वाढ करत दोन्ही रेल्वे स्थानके तातडीने रिकामी करून तेथील रेल्वे सेवाही थांबवली.