शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पेशावर हल्ल्यानंतर १८२ मदरशांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 02:33 IST

पेशावरच्या शाळेवरील २०१४च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादात कथितरीत्या गुंतलेल्या मदरशांवर देशव्यापी कारवाई करताना १८२ मदरसे बंद केले आहेत.

इस्लामाबाद : पेशावरच्या शाळेवरील २०१४च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादात कथितरीत्या गुंतलेल्या मदरशांवर देशव्यापी कारवाई करताना १८२ मदरसे बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले मदरसे पंजाब, सिंध आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील आहेत. कट्टरवादाच्या प्रसारात कथितरीत्या गुंतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे असोसिएटेड प्रेस आॅफ पाकिस्तानने (एपीपी) आपल्या अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय कारवाई योजनेअंतर्गत (एनएपी) ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याला लगाम घालण्यासाठी स्टेट बँक आॅफ पाकिस्तानने आतापर्यंत १२६ बँक खात्यातील जवळपास एक अब्ज रुपयांच्या व्यवहारांवर टाच आणली. ही खाती दहशतवाद्यांची संबंधित होती. पोलिसांनीही २५ कोटी १० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. (वृत्तसंस्था)