शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

9/11 नंतर अल-काईदा कैद्यांचा केला होता छळ

By admin | Updated: August 3, 2014 02:17 IST

11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अल-काईदाच्या संशयित हस्तकांचा सीआयए छळ करीत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना ठाऊक होते.

वॉशिंग्टन : 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर  अल-काईदाच्या संशयित हस्तकांचा सीआयए छळ करीत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना ठाऊक होते. दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही काही अशा गोष्टी केल्या ज्या चुकीच्या होत्या, असे सांगून ओबामा यांनी संशयितांचा छळ झाल्याची कबुली दिली. 
अमेरिकी प्रशासन लवकरच सिनेटला एक अहवाल सादर करणार असून यात 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर सीआयए एजंटांनी संशयित दहशतवाद्यांचा कशाप्रकारे छळ केला याची माहिती असेल. ट¦ीन टॉवर पाडल्यानंतर नागरिक घाबरून गेले होते. सर्वाना पुन्हा असे हल्ले होण्याच्या भयगंडाने पछाडले होते. आमच्या गुप्तचर संघटना व पोलीस यंत्रणोसह राष्ट्रीय सुरक्षा दलांना हा भयगंड दूर करण्याचा मोठा दबाव होता. मात्र, असे असले तरी आम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या.  काही चुकीच्या गोष्टी घडत असल्यानेच राष्ट्राध्यक्ष बनताच मी सर्वात आधी चौकशीच्या काही पद्धतींवर बंदी घातली, असे ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
च्दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अल-काईदाच्या अनेक संशयित हस्तकांना अटक केली होती. त्यांना ग्वाटेमाला बे येथील तुरुंगात डांबण्यात आले होते. या तुरुंगात कैद्यांचा अनन्वित छळ होत असल्याचे आरोप झाले होते. मात्र अमेरिकेने या आरोपांचा इन्कार केला होता.