शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४० वर्षांनंतर मिळाले टपालाद्वारे पार्सल

By admin | Updated: September 19, 2015 08:32 IST

मेलबोर्न टेनिस क्लबने १९७० मध्ये मागविलेले पार्सल आॅस्ट्रेलियाच्या सरकारी टपाल खात्याने तब्बल ४० वर्षांनी त्याना त्यावेळी दिलेल्या पत्त्यावर पोहोचते केले, असे शिन्हुआने न्यूज कॉर्पच्या हवाल्याने

मेलबोर्न : मेलबोर्न टेनिस क्लबने १९७० मध्ये मागविलेले पार्सल आॅस्ट्रेलियाच्या सरकारी टपाल खात्याने तब्बल ४० वर्षांनी त्याना त्यावेळी दिलेल्या पत्त्यावर पोहोचते केले, असे शिन्हुआने न्यूज कॉर्पच्या हवाल्याने शुक्रवारी वृत्त दिले. क्लबचे बोधचिन्ह शिवण्यासाठीच्या साहित्याचे हे पार्सल होते. ते क्लबला मिळाले तेव्हा ते खूपच खिळखिळे झाले होते. आॅस्ट्रेलिया पोस्टच्या कार्यालयात टपालाचे वर्गीकरण करताना ते मशिनरीच्या मागे पडले. या कार्यालयाचे नुकतेच स्थलांतर झाले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.हे पार्सल मिळाले यावर माझा विश्वासच बसला नाही. त्याचा आम्हाला पूर्णपणे विसर पडला होता. ही बाब १९७५ मधील असावी असा आमचा अंदाज होता व त्याची मागणी मीच केली असावी. कारण त्यावर माझाच पत्ता होता, असे क्लब समितीच्या माजी सदस्य इरेनी गॅरेट म्हणाल्या. लिफाफ्यावरील नाव व पत्ता ४० वर्षांनंतरही वाचता येतो. गॅरेट यांचा या क्लबशी आज काहीही संबंध नाही; परंतु त्यांनी आॅस्ट्रेलिया टपाल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ‘कधीच नाही त्यापेक्षा उशिरा का असेना सेवा देण्याच्या’ मानसिकतेचे आभार मानले असल्याचे वृत्तात म्हटले आहे.