शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या 2 हल्यांत 21 जणांचा मृत्यू

By admin | Updated: February 27, 2016 19:08 IST

अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्यांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. काबुल आणि कुनरमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत - 
काबुल, दि. 27 - अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्यांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. काबुल आणि कुनरमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे. पहिला हल्ला राजधानी काबुलमध्ये करण्यात आला . काबुलमधील संरक्षण मंत्रालयाजववळ आत्मघाची हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात 12 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 
 
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी 10 जण हे सामान्य लोक असून 8 जण जखमी झाले आहेत. तालिबानने या हल्याची जबाबदारी घेतली आहे. हा हल्ला झाला तेव्हा कार्यालय बंद झाले होते. तर दुसरीकडे कुनरमध्ये मार्केट परिसरात झालेल्या हल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एका मोटरसायकलमध्ये डिटोनेटरच्या सहाय्याने स्फोट घडवून हा हल्ला करण्या आला.
 
कुनरमध्ये झालेल्या हल्यात आदिवासी नेता हाजी खान यांचाही मृत्यू झाला आहे. हाजी खान तालिबानी दहशतवाद्यांविरोधात लढत होते. त्यासाठी लोकांना एकत्र करत होत. हाजी खान यांना ठार करण्यासाठीच हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रपती अशरफ गनी यांनी लोकांची हत्या करणा-या कोणत्याही गटाशी चर्चैला नकार दिला आहे.