शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अफगाण तालिबान दहशतवादी संघटना नाही

By admin | Updated: January 30, 2015 00:23 IST

अफगाण तालिबान ही काही दहशतवादी संघटना नव्हे, तर एक सशस्त्र बंड आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

वॉशिंग्टन : अफगाण तालिबान ही काही दहशतवादी संघटना नव्हे, तर एक सशस्त्र बंड आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना असल्याने आम्ही दहशतवादी संघटनांना सवलत देत नाही, असे सांगत अमेरिकेने या दोन संघटनांमधील तफावत स्पष्ट केली.व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव इरिक शल्त्झ यांना दैनंदिन पत्रकार परिषदेत पुन्हा विचारण्यात आले असता त्यांनी तालिबान दहशतवादी संघटना आहे, असे मी समजत नाही. ते एक सशस्त्र बंड आहे असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जॉर्डन सरकारने आयएसआयएल (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लेव्हंट) सोबत कैद्यांची अदलाबदल करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच अमेरिकेनेही लष्करातील सार्जंट बोवे बर्गदहल यांच्या सुटकेसाठी तालिबानचे पाच सदस्य मुक्त करण्यासंबंधी घेतलेला निर्णय एक सारखाच नाही का? यावर इरिक शल्त्झ म्हणाले की, त्यावेळीही या मुद्यांवर चांगलाच खल झाला होता. संघर्षात्मक स्थिती संपुष्टात आल्यानंतर कैद्यांची अदलाबदली होत असते. अफगाणिस्तानातील युद्ध समाप्त होण्याच्या मार्गावर असल्याने असा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटले. कोणाही पुरुष किंवा महिलेला माघारी ठेवले जाणार नाही, या तत्त्वाशी कमांडर इन चीफ म्हणून अध्यक्षांनी बांधिलकी व्यक्त केली आहे. या तत्त्वाला धरूनच ते काम करीत आहेत, असेही इरिक शल्त्झ यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)