शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

अफगाणमध्ये तालिबान्यांचा हल्ला, 50हून अधिक जणांचा मृत्यू

By admin | Updated: April 21, 2017 22:44 IST

अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला केला आहे.

ऑनलाइन लोकमतकाबूल, दि. 21 - अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान्यांनी बल्क प्रांतातील मजार-ए-शरीफ येथील लष्कराच्या मशिदीवर हा दहशतवादी हल्ला केला असून, अफगाणिस्तानच्या लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र या हल्ल्यात 50 हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सहा तालिबानी दहशतवादी लष्कराच्या दोन गाड्यांमधून आले आणि त्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला, अशी माहिती अफगाणिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते नसरतुल्ला जमशिदी यांनी दिली आहे. तालिबान्यांनी रॉकेटच्या साहाय्यानं ग्रेनेड हल्ला केला असून, गोळीबारही करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या लष्करानं त्यातील एका तालिबानी दहशतवाद्याचा खात्मा केला असून, इतर पाच जणांना अटक केली आहे.