शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

त्या 'अफगाणी मुली'ला पाकिस्तानमध्ये अटक

By admin | Updated: October 26, 2016 17:46 IST

नॅशनल जिऑग्राफीकवरून 'अफगाण मुलगी' म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेल्या शारबात बिबी हिला बुधवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 -  नॅशनल जिऑग्राफीकवरून  'अफगाण मुलगी' म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेल्या शारबात बिबी हिला बुधवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिकेशन संस्थेने तिला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पेशावर येथून अटक केल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे. 
नॅशनल जिओग्राफीकचा छायाचित्रकार स्टीव्ह मॅककरी याने 1984 साली पेशावरमधील निर्वासितांच्या छावणीत  शारबात बिबी हिचे छायाचित्र टिपले होते. त्यानंतर हे छायाचित्र नॅशनल जिओग्राफीकच्या 1985 सालातील जून महिन्याच्या अंकात प्रकाशित झाले. तेव्हा शारबात ही  'अफगाणी मुलगी' म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी तिचे वय अवघे 12 वर्षे होते. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीकने तिच्या जीवनावर एक लघुपटही बनवला. तसेच तिचा उल्लेख 'अफगाण युद्धातील मोनालिसा' असा केला होता. 
दरम्यान, बुधवारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिला आटक केली. तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असे दुहेरी नागरिकत्व असलेल्या शारबात कडून दोन्ही देशाची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.