ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 10 - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा सल्लागार के.टी. मॅक फरलँड हिला अवघ्या तीन महिन्यातच पायउतार होण्याचा सल्ला देण्यात आला. धोरण निश्चित करणारे स्टीव नॉन यांना नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधून हटविल्यानंतर दुसर्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आला. मॅक फरलँड हिला इतर देशात राजदूत म्हणून पाठण्यिात येणार असल्याचेही वृत्त आहे.
सुरक्षा सल्लागारास ‘पायउतार’ होण्याचा सल्ला
By admin | Updated: April 10, 2017 01:43 IST