शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘वधू’सह तिच्या मुलीचाही केला स्वीकार

By admin | Updated: June 26, 2017 01:04 IST

विवाह म्हणजे एका नव्या नात्याची, नव्या आयुष्याची सुुरुवात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन यानिमित्ताने दिले जाते;

न्यूयॉर्क : विवाह म्हणजे एका नव्या नात्याची, नव्या आयुष्याची सुुरुवात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन यानिमित्ताने दिले जाते; पण अमेरिकेतील या विवाहात या वराने वधूला जे वचन दिले ते ऐकून आणि तो प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्याचे झाले असे की, ब्रॉयन (२७) आणि व्हिटनी हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; पण मॉडेल म्हणून काम करणाऱ्या व्हिटनी हिला पहिल्या लग्नानंतर एक मुलगी झालेली आहे. तिचा सांभाळ कसा आणि कोण करणार? याची काळजी तिला होती; मात्र ब्रॉयनने आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आणि ऐन लग्नाच्या वेळी शेकडो वऱ्हाडींच्या साक्षीने या मुलीला म्हणजे ब्रिएले हिला विश्वासात घेत सांगितले की, मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवू इच्छितो. तुझे संरक्षण करील आणि कायम तुझ्यावर प्रेम करील. मी माझ्या वर्तवणुकीतून सर्वांना हे दाखवून देईल की, एका पुरुषाने एका स्त्रीशी कसे वागले पाहिजे. ब्रॉयनचे हे संवाद ऐकून उपस्थितांना अक्षरश: रडू कोसळले. त्यानंतर व्हिटनीने आपल्या पतीबाबत बोलताना सांगितले की, ब्रॉयन हे आपल्या मुलीवर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करतात. आपल्या होणाऱ्या पत्नीच्या मुलीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या ब्रॉयनने मानवी नात्याला यानिमित्ताने नवे परिमाण दिले आहे. (ु१्रंल्ल ेङ्मीि’ ६ँ्र३ल्ली८ ें११्रँी ूी१ीेङ्मल्ल८ ॅ्र१’ ु१्री’’ी)