शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फरार गुन्हेगाराला बांगलात परत पाठविले

By admin | Updated: November 14, 2015 01:23 IST

‘उल्फा’चा जहाल नेता अनुप चेतिया याला भारताच्या स्वाधीन केल्यानंतर दोन दिवसांनी २०१४ मध्ये बांगलादेशातील नारायणगंज येथे झालेल्या खळबळजनक हत्याकांडातील प्रमुख आरोपी

ढाका : ‘उल्फा’चा जहाल नेता अनुप चेतिया याला भारताच्या स्वाधीन केल्यानंतर दोन दिवसांनी २०१४ मध्ये बांगलादेशातील नारायणगंज येथे झालेल्या खळबळजनक हत्याकांडातील प्रमुख आरोपी नूर हुसैन याला भारताने बांगलादेशच्या हाती सोपविले.त्याचे प्रत्यार्पण करण्याचा आदेश बांगलादेशने दिला होता. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी उशिरा रात्री नूर हुसैन याला जैसोरमधील पश्चिम बेनापोल सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (बीजीबी) हवाली करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गृहमंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला की, सीमेवर शून्य रेषेच्या दुसऱ्या बाजूला ‘बीजीबी’चे मेजर लियाकत यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी त्याला ‘रॅपिड अ‍ॅक्शन बटालियन’ (आरएबी) च्या अधिकाऱ्यांना सोपविले. त्याला त्यांनी अत्यंत कडक बंदोबस्तात ढाक्याला नेले. नारायणगंज शहराच्या पोलिसांनी नंतर त्याला राजधानीच्या उत्तरा या भागातील ‘आरएबी’च्या मुख्यालयात नेल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. तो आता आपल्या ताब्यात असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात पेश केले जाईल, असे नारायणगंज येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तो एक सहयोगी कौन्सिलरसह सात जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळला होता.