शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे 70 लष्करी जवान आयएसच्या हिट लिस्टवर

By admin | Updated: May 2, 2016 10:56 IST

दहशतवाही संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरियाच्या (आयएस) हँकर्सनी अमेरिकेच्या 70 लष्करी जवानांची हिट लिस्ट जारी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. 02 -  दहशतवाही संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरियाच्या (आयएस) हँकर्सनी अमेरिकेच्या 70 लष्करी जवानांची हिट लिस्ट जारी केली आहे. या हिट लिस्टमध्ये सिरियावर ड्रोन हल्ला करणा-या जवानांचा समावेश आहे. आयएसने या जवानांची हत्या करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
संडे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हँकर्सचा ब्रिटनशी संबंध आहे. त्यांनी स्वत:ला 'इस्लामिक स्टेट हँकींग डिव्हिजन' असं नाव दिलं आहे. अमेरिकेच्या 70 लष्करी जवानांची नावे,  फोटो आणि पत्ते ऑनलाइनच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत. यामध्ये महिलांचादेखील समावेश आहे. तसंच आपल्या समर्थकांना 'हे जिथे कुठे असतील तिथे  त्यांची हत्या करा, त्यांचं मुंडकं छाटा, गोळ्या घाला नाहीतर बॉम्बने उडवून द्या' असा संदेश आयएसने दिला आहे. 
 
ब्रिटनच्या मंत्रालयाला भेदल्याचा दावाही आयएसच्या या गटाने केला आहे. तसंच 'ब्रिटन रॉयल एअर फोर्स' ड्रोन ऑपरेटरशी संबंधित गुप्त माहिती उघड करण्याची धमकीदेखील दिली आहे. या हिटलिस्टमध्ये आयएसचा झेंडा वापरण्यात आला आहे. ज्याच्याखाली 'लक्ष्य - अमेरिकन लष्कर' असं लिहिण्यात आलं आहे. ट्विटर आणि जस्टपेजच्या वेबसाईटवरुन ही कागदपत्र प्रसारित करण्यात आली आहेत. 
'पुढच्यावेळी आम्ही तुमची गुप्त माहिती उघड करु. आयएसला ब्रिटनमधील त्यांच्या लोकांकडून ही माहिती उपलब्ध झाली आहे. सुरक्षामंत्रालयाच्या माध्यमातून आमच्या भावंडांनी ही माहिती मिळवली आहे. आम्ही इंग्लंड आणि अमेरिकेत धीम्या गतीने घुसखोरी करत आहोत', असं आयएसने म्हटलं आहे. यावेळी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा मुंडकं नसलेला फोटोही छापण्यात आला आहे.  
 
याअगोदर आयसीसच्या हँकींग विभागाची जबाबदारी ब्रिटिश मुस्लिम जुनैद हुसेन याच्याकडे होती. अमेरिकेने ऑगस्टमध्ये सिरियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्याची पत्नी सॅली जोन्स अजूनही आयएसशी संलग्न असल्याची शंका आहे.