शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधल्या किंडरगार्डनमध्ये बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 15, 2017 20:16 IST

चीनमधल्या जिआंग्सू प्रांतातल्या फेंगजिआन परिसरात संध्याकाळी 4.50 वाजताच्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

बीजिंग, दि. 15 - चीनच्या पूर्वेकडील किंडरगार्डन परिसरात बॉम्बस्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 59 जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चीनमधल्या जिआंग्सू प्रांतातल्या फेंगजिआन परिसरात संध्याकाळी 4.50 वाजताच्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला आहे. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, चीनच्या एका प्ले स्कूलच्या गेटवर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. या स्फोटात आतापर्यंत 59 जण जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर काही फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यात लहान मुले जखमी अवस्थेत पडलेली पाहायला मिळत आहेत. मात्र व्हायरल झालेले फोटो त्याच घटनेचे आहेत की नाही, याबाबत अस्पष्टता आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारली नाही. स्फोटाच्या घटनेनंतर चीनमधल्या अनेक शाळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, शेजारील देशांशी बिघडलेल्या संबंधांमुळे चीनमध्ये प्ले स्कूलवर यापूर्वी देखील हल्ले करण्यात आले आहेत