जेद्दाह : पवित्र मक्केतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाइकांना येथील राजे सलमान यांनी प्रत्येकी ५१ लाख रुपये मदतीची घोषणा केली. शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या क्रेन दुर्घटनेत १११ भाविकांचा मृत्यू झाला. यात ११ भारतीयांचा समावेश आहे.
मक्केतील मृतांच्या वारसांना ५१ लाख
By admin | Updated: September 16, 2015 03:28 IST